Monday, March 28, 2011

सासू लई ग्वाड

 सासू लई ग्वाड





सासू म्हणजे काय ?

सारख्या सूचना,,,

सुनेला कंटाळा येईल इतक्या..



सून म्हणते--

सासूबाई, सूचना नको...

काम करू का ऐकत बसू ?



मुलाकडे कोण बघणार ?

इकडे आड तिकडे विहीर...

ती जन्मदात्री,ही अर्धांगिनी ...



बिच्चारे सासरे,

खिशात ठेवत आले कापसाचे बोळे,

मारून मुटकून चेहरा खुलवणारे...



तशी हिची सासू लई ग्वाड बर का ?



....अरविंद

No comments:

Post a Comment