Tuesday, March 29, 2011

तुझं आभाळाच देणं

तुझं आभाळाच देणं

तुझं आभाळाच देणं

नाही मला भावलं

ऊरी मी जपलं

मुकेपणी !!


मुकेपणा होत्या माझ्या

वियोगाच्या दाट कडा

शिम्पला मी पांढरा सडां

आयुष्याचा !!



आयुष्यात दूर गेल्या

काळोखाच्या दाट खुणा

समजाऊ कसे वेड्या मना

स्तब्धपणा ll



-oceanheal

No comments:

Post a Comment