Saturday, March 26, 2011

तु काळोखाला घाबरतेस अस ऎकलं


बस.


.


.


सुर्याशी बोलुन आलोय मी


आता रात्र नाही होणार


 


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


भगवत गीतेत छान सांगीतलय


मोक्ष म्हणजे काय?


.


.


.


तुझ्या ओठांची चव पुन्हा रेंगाळली ऒठांवर


 


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


धॊंडो भिकाजी जोशी..मु. पो. कडमडे,


खपाटीला गेलेल पोट लपवणारा अंतु बर्वा


.


.


.


नाही देवाला जमल्या नसत्या ह्या वल्ली म्हणुन पु.लं झाले


 


 


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


त्रीवेणीची three वेणी एक english त्रीवेणी


 


i still remember the day


the day i lost my verginity


.


.


.


.


the day u read my first poem


 


makrand sakharam saawant


11/7/09


विनायक ViNayak


आता परसात पारीजातकचा सडा नसतो


उन्ह ही दारा पर्यंत येउन मागे वळतात


.


.


.


तु गेलीस..बरच काही घेउन


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


थोरल्याला लाकडाचं कपाट अन चुलीची खोलि


छोट्याला मागची पडवी. अन ओटा


.


.


.


आता आई बाप कापुन वाटुन घ्या


 


मकरंद सखाराम सावंत


first | < previous | next > | last


........................................................................................................................................................................आता मेलो तरी हरकत नाही


तिच्या तोंडुन येवढ्च ऎकायच होत


.


.


.


काल रात्री तु माझ्या स्वप्नात आलेलास


 


 


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


तुला लावलं, मला लावलं


गुलजारला लावलं…ज्ञानेश्वरांनाही लावलं


.


.


.


वेड लावतो ..वेड लावतो मोगरा


 


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


देखता हु की जींदगी मक्सद खो चुकी हे


इस भाग दॊड की जींदगी मॆ क्या रख्खा हॆ?


.


.


.


चलो आज एक लोकल छोड दी जाये


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


कुछ तो देखा होगा उसने मुझमें भि


हम मे भी कुछ बात तो हॊगी


.


.


.


के जखमोंकी सॊगात भरभर के दी हॆ खुदा ने


मकरंद सखाराम सावंत


11/7/09


विनायक ViNayak


अनेकांना ह्या फ़ोर्म बद्धल अनेक गॆरसमज आहेत


 


ह्यतल्या पहील्या २ ओळिंचा एक शेर व्हायलाच हवा पण


 


तो शेर गझलचा पहीलाच शेर असायला हवा म्हणजेच त्या दोन्ही ओळींचे रदीफ़ काफ़ीया जुळायलाच हवेत अस नाहीय


 


उदाहरणार्थ गुलझार यांची ही त्रिवेणि


 


 


लब तेरे मीर ने भी देखे हॆ


पंखुडी एक गुलाब की सी हॆ


 


बात सुनते तो गालीब हो जाते


 


 


हयात पहील्या दोन ओळित शेर पुर्ण होतो


अर्थ मुकम्मल होतो


पण रदिफ़ काफ़ीया जुळ्तात का?


नाही


 


तो गझलच्या मधला शेर वाटतो


 


म्हणुनच त्रिवेणीमधे यमकां पेक्षा अर्थ जास्त महत्वाचा


 


शेर पुर्ण होण जास्त महत्वाच


 


-मकरंद सखाराम सावंत


11/7/09


 


 

No comments:

Post a Comment