Tuesday, March 29, 2011

मराठीसाठी धरू रक्ताची धार

मराठीसाठी धरू रक्ताची धार

तडपती वीज

कोसळत्या धारा

ह्रिदयात वसतो

राजांचा चेहरा



मावळच खोर

कराडच वार

मराठीसाठी धरू

रक्ताची धार



निरेचे पाणी

कृष्णेचा घाट

भेटल्यावर दाउ

मर्दानी थाट

-आशिष

No comments:

Post a Comment