Saturday, March 26, 2011

भेटी, शपथा , मिठया, आठवणी..


ती म्हणाली छानसं हसून विसरायचं सारं..


 


.


.


.


.


डोळ्यात पाणी का होतं तिच्या ,नाहीच कळालं...!


-विनायक ..!


 


 

No comments:

Post a Comment