Monday, March 28, 2011

जावयाच्या सरबराईचे

जावयाच्या सरबराईचे 

सा-या सासवांना वेड आहे

खरं सांगतो माझी सासू

जरा जास्तच गोड आहे



माहेरी जाताच बदले मूड

ही बायकोची खोड आहे

खरंच सांगतो बायकोपेक्षाही

माझी सासू जास्तच गोड आहे



-डॉ परमेश्वर

No comments:

Post a Comment