ही माझी जगण्याची त-हा .....
जगणे जगण्यासाठी इथे असा ऊंदडलो उदंड मी
कधी झाली मजा ज्यादा कधी भरलाही भुर्दंड मी
सुख असो वा दू:ख क्षणाक्षणात ओतले सर्वस्व मी
ज्या गोष्टी वर्ज्य जगाला केला त्यांचाच हव्यास मी
म्हणाले सारे वेडाच मला फिकिर जगाची केली न मी
बरे वाईट असो माझे आयुष्य मर्जीने जगलो धुंदीत मी
............oceanheal
No comments:
Post a Comment